अर्जदाराचा फोटो
आधार कार्ड
बँक पासबुक
रेशन कार्ड
जात प्रमाणपत्र (असल्यास)
दारिद्र रेषेखालील असलेबाबत गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र (असल्यास)
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (असल्यास)
जन्म तारीख व जात दर्शविणारा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला)
ज्या योजनेसाठी अर्ज करावयाचा आहे त्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (उदा. 7/12 उतारा,8 उतारा, लाईट बिल ई)