जिल्हा परिषद पुणे
पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांची माहिती


अ.नं.योजनेचे नांवयोजनेबद्दल माहिती 
1 जि. प. निधी योजनेंतर्गत ५०% अनुदानावर परसातील कुक्कुटपालन कार्यक्रम अंतर्गत (२४+३) सुधारित जातींचा तलंगा पक्षी पुरवठा करणे  अर्ज करा
2 जि. प. निधी योजनेंतर्गत मैत्रिण योजनेंतर्गत ५०% अनुदानावर महिलांना १ दुधाळ गाय/म्हैस पुरवठा करणे  अर्ज करा
3 जि. प. निधी उपयुक्त साहित्य पुरवठा योजनेंतर्गत अनुदान रु. १५०००/- च्या मर्यादेत योजना  अर्ज करा
4 जि. प. निधी योजनेंतर्गत पशुधनाचा अपघाती मृत्यू झाल्यास मालकास आपत्कालीन नुकसान भरपाई (कोणत्याही शासकीय योजनेतून किंवा विमा कंपनी कडून भरपाई मिळत नसल्याने)  अर्ज करा
5 जि. प. निधी योजनेंतर्गत ५०% अनुदानावर पशुपालनास एक बैलजोडी पुरवठा करणे  अर्ज करा