जिल्हा परिषद पुणे
महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती


अ.नं.योजनेचे नांवयोजनेबद्दल माहिती 
1 डॉ. कमला सोहनी योजना - मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे  अर्ज करा
2 इ. ५ वी ते इ. १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना  अर्ज करा
3 ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील (TSP) महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू पुरविणे (शिलाई मशीन, पीठ गिरणी, सोलार वॉटर हिटर, तेलघाणा)  अर्ज करा