1 योजनेचे नांव - अतितीव्र दिव्यांग (मतीमंद/बहुविकलांग/अंध/मूकबधिर) लाभार्थींना निर्वाह भत्ता देणेबाबतची वैयक्तिक योजना
अटी व शर्ती :
1. पूणे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा. (पुराव्यासाठी ग्रामसेवकांच्या स्वाक्षरीचा रहिवासी दाखला आवश्यक)
2. वय 18 व त्यापुढील आवश्यक (पुराव्यासाठी आधार कार्ड आवश्यक)
3. सामाजिक न्याय विभाग व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय दि. 13 सप्टेंबर 2022 मध्ये नमूद केलेप्रमाणे 21 प्रवर्गातील दिव्यांगत्व आवश्यक
4. दिव्यांगत्वाचे प्रमाण 60% पेक्षा जास्त असलेचे दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र आणिवैश्विकओळखपत्र (UDID card) आवश्यक आहे.
लाभाचे स्वरुप :
1. आर्थिक वर्षाकरिता रु..500/- दरमहा या प्रमाणे रु.6000/- थेट लाभ हस्तांतरण (DBT) दवारे बँकेत जमा करणेत येतात.
अर्ज करा
|