जिल्हा परिषद पुणे : विविध योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जाहिरात माहिती सण 2025-2026 करिता

१. कृषी विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 ७५ % टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना साहित्य पुरविणे2025-202601/09/202530/09/202501/09/202510/10/2025

२. पशुसंवर्धन विभाग

No Data Available !

३. समाज कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 जि. पं. २० टक्के निधी योजनेंतर्गत १००% अनुदानावर साहित्यांचा लाभ घेणेसाठी योजना2025-202601/09/202530/09/2025  
2 मागासवर्गीय व ५% टक्के दिव्यांग निधी २०% टक्के योजनेंतर्गत १००% टक्के अनुदानावर यशवंत घरकुलाचा लाभ योजना 2025-202601/09/202530/09/2025  

४. महिला व बाल कल्याण विभाग

अ.नं.योजनेचे नांवआर्थिक वर्षऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी सुरुवात दिनांकऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांकपं. स. स्तरावरील अर्ज छाननी सुरुवातपं. स. स्तरावरील अर्ज छाननी अंतिम दिनांक
1 डॉ. कमला सोहनी योजना - मुलींना व महिलांना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण घेण्यासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देणे2025-202601/09/202530/09/2025  
2 इ. ५ वी ते इ. १२ वी पास मुलींना संगणक प्रशिक्षण योजना2025-202601/09/202530/09/2025  
3 ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील व आदिवासी क्षेत्रातील (TSP) महिलांना व्यवसायाभिमुख वस्तू पुरविणे (शिलाई मशीन, पीठ गिरणी, सोलार वॉटर हिटर, तेलघाणा)2025-202601/09/202530/09/2025